.jpg)
मनःशांतीसाठी नवं पुरुष(?)भान
जमीर कांबळे
२५ ऑगस्ट २०२५
माध्यमांतर आजच्या समाजात मानसिक आरोग्य, नैराश्य आणि मनःशांती याबाबतची चर्चा वाढत असली तरी ती प्रामुख्यानं स्त्रियांपुरती मर्यादित राहते; परिणामी पुरुषांमधील आत्महत्येचं वाढतं प्रमाण आणि भावनिक वेदनांची दखल घेतली जात नाही. स्त्रीवादानं विषारी पुरुषत्वाला प्रश्न विचारत नवं पुरुषभान निर्माण करण्याची वाट मोकळी केली आहे, पण हा बदल केवळ सामाजिक न राहता मानसशास्त्र, मनोविश्लेषण आणि लिंग-अभ्यासाच्य…